¡Sorpréndeme!

धनंजय मुंडेंनी मांडली आरक्षणाबाबत ठाम भूमिका | Dhananjay Munde

2022-07-10 626 Dailymotion

राज्यातील जाहीर ९२ नगर परिषदेच्या निवडणुका आरक्षण झाल्याशिवाय होऊ नयेत अशी ठाम भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. "मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात देखील ओबीसींच राजकीय आरक्षण अबाधित राहावं, त्याबरोबरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत", अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.